कोल इंडिया लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 1326 जागांसाठी भरती

Coal India Recruitment 2020

कोल इंडिया लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 1326 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2020 आहे. 

पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी

अ.क्र. विषय/शाखा पद संख्या
1 मायनिंग 288
2 इलेक्ट्रिकल 218
3 मेकॅनिकल 258
4 सिव्हिल 68
5 कोल प्रिपेरेशन 28
6 सिस्टम 46
7 मटेरियल मॅनेजमेंट 28
8 फायनांस & अकाउंट्स 254
9 पर्सोनल  & HR 89
10 मार्केटिंग & सेल्स 23
11 कम्युनिटी डेवलमेंट 26
एकूण 1326

शैक्षणिक अहर्ता : 60% गुणांसह BE/ B.Tech/ B.Sc (Engg.)/MCA किंवा CA / ICWA किंवा MBA किंवा पदवीधर व 60% गुणांसह मानव संसाधन / औद्योगिक संबंध / कार्मिक व्यवस्थापन PG डिप्लोमा किंवा MHROD किंवा MSW किंवा समतुल्य  (SC/ST/PWD : 55% गुण)

वयमर्यादा : 1 एप्रिल 2020 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : रु 1000/- (SC/ST/PWD : फी नाही)

परीक्षा (CBT) : 27 आणि 28 फेब्रुवारी 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2020

   जाहिरात        अर्ज        ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …