कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाची भरती.

Cochin Shipyard Recruitment 2020

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 358 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 टेक्निशियन अप्रेंटिस 08
2 ट्रेड अप्रेंटिस 350
एकूण 358

शैक्षणिक अहर्ता :

  • टेक्निशियन अप्रेंटिस :
  1. संबंधित व्यवसायात व्यावसायिक उच्च माध्यमिक शिक्षण (VHSE).
  • ट्रेड अप्रेंटिस :
  1. ITI (इलेक्ट्रिशियन/फिटर/वेल्डर/मशिनिस्ट/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ड्राफ्ट्समन (मेकॅनिक)/ ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/पेंटर (जनरल)/ मेकॅनिक मोटर वेहिकल/ शीट मेटल वर्कर/शिपराइट वुड (सुतार)/मेकॅनिक डिझेल/फिटर पाईप (प्लंबर)/ रेफ. आणि AC मेकॅनिक)

वयमर्यादा : अप्रेंटिस नियमाप्रमाणे.

नोकरी स्थान : कोची

परीक्षा शुल्क : शुल्क नाही 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ऑगस्ट 2020

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल