कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 40 जागा

Cochin Shipyard Recruitment 2019

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 40 जागासाठी पात्र उमेदवारादाकून अर्ज करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 एप्रिल 2019

पदाचे नाव :- 

  1. सिनिअर प्रोजेक्ट ऑफिसर :- 06 जागा
  2. प्रोजेक्ट ऑफिसर :- 34 जागा
सिनिअर प्रोजेक्ट ऑफिसर प्रोजेक्ट ऑफिसर
मेकॅनिकल 02 20
इलेक्ट्रिकल 01 05
इलेक्ट्रॉनिक्स 01 04
सिव्हिल 02 02
इंस्ट्रुमेंटेशन 01
IT 02
 एकूण  06 34

शैक्षणिक अहर्ता :-

  • सिनिअर प्रोजेक्ट ऑफिसर :-
  1. 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल  इंजिनिअरिंग पदवी  [SC/ST/PwBD: 55% गुण]
  2. 4 वर्षे अनुभव.
  • प्रोजेक्ट ऑफिसर:
  1. 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/इंस्ट्रुमेंटेशन/IT  इंजिनिअरिंग पदवी  [SC/ST/PwBD: 55% गुण]
  2. 02 वर्षे अनुभव.

वयमर्यादा :- 24 एप्रिल 2019 रोजी   (SC/ST: 5 वर्षे सूट, OBC:3 वर्षे सूट)

सिनिअर प्रोजेक्ट ऑफिसर :- 35 वर्ष

प्रोजेक्ट ऑफिसर :- 30 वर्ष

परीक्षा शुल्क :-  रु.200/- [SC/ST/PWD: फी नाही]

 

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज
 

android-app android-app