जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे ‘सुरक्षा रक्षक’ पदाच्या जागांसाठी भरती.

Collector Office Beed Recruitment 2019भारत सरकार

जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे ‘सुरक्षा रक्षक’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मे 2019 रोजी सकाळी 11 ते 05 वाजेपर्यंत आहे. मुलाखतीची 8 मे 2019 आहे. 

पदाचे नाव :

  • सुरक्षा रक्षक : 21 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. उमेदवार मिलिटरी/ पॅरा मिलिटरीमधून सेवानिवृत झालेला असावा
  2. उमेदवाराकडे स्वतःची गन असावी
  3. उमेदवाराकडे अग्निशास्त्र बाळगण्याचा परवाना असावा.

वयमर्यादा : 1 मार्च 2019 रोजी 50 वर्षे

नौकरी स्थान : बीड महाराष्ट्र.

अर्ज पाठविण्याची पत्ता :  जिल्हा खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मे 2019

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !