दिल्ली येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांच्या एकूण ४८ जागा.

CPCB Bharti 2020

CPCB Recruitment 2020 – Pollution Control Board Recruitment 2020 | Apply Online for 48 Scientist B, LDC, Junior Laboratory Assistant & Other Vacancies: The Central Pollution Control Board announces jobs through CPCB 2020 career notification last Date Application 25th May 2020

दिल्ली येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांच्या एकूण ४८ जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत  दिनांक 25 मे 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत 

  1. वैज्ञानिक (बी) – 13 जागा
  2. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – 02 जागा
  3. वरिष्ठ तंत्रज्ञ – 6 जागा
  4. डेटा एंट्री ऑपरेटर – 2 जागा
  5. कनिष्ठ तंत्रज्ञ – 2 जागा
  6. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 7 जागा
  7. निम्न विभाग लिपिक – 13 जागा
  8. अटेंडंट (एमटीएस) – 3 जागा

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा 

जाहिरात               ऑनलाईन अर्ज

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल