केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात ‘ज्युनिअर रिसर्च फेलो’ पदाच्या जागांसाठी भरती.(आज शेवटची तारीख)

CPCB Recruitment 2019CPCB Recruitment

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात ‘ज्युनिअर रिसर्च फेलो’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 3 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : ज्युनिअर रिसर्च फेलो(JRF) : 26 जागा

शैक्षणिक अहर्ता : पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी.

वयमर्यादा : 28 वर्षांपर्यंत. (SC/ST/PWD/महिला : 5 वर्षे सूट)

नोकरी स्थान : दिल्ली किंवा संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : फी नाही.

थेट मुलाखत : 3 मे 2019

मुलाखतीचे स्थान : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, परिवेश भवन, पूर्व अर्जुन नगर, दिल्ली – 110032

   जाहिरात        अर्ज        अधिकृत वेबसाईट
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !