CRPF Recruitment 2020
केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी’ पदाच्या 69 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 15 आणि 16 सप्टेंबर 2020 आहे.
पदाचे नाव : विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक अहर्ता :
- संबंधित विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
- PG पदवी मिळवल्यानंतर दीड वर्षांचा अनुभव./ PG डिप्लोमा मिळवल्यानंतर अडीच वर्षांचा अनुभव.
वयमर्यादा : 15 आणि 16 सप्टेंबर 2020 रोजी 70 वर्षांखाली.
नोकरी स्थान : संपूर्ण भारत.
परीक्षा शुल्क : फी नाही.
थेट मुलाखत : 15 आणि 16 सप्टेंबर 2020
मुलाखतीचे स्थान : Composite Hospital, CRPF, GC, Hyderabad