केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘विविध’ पदाच्या 789 जागांसाठी भरती

CRPF Recruitment 2020

केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘विविध’ पदाच्या 789 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 इंस्पेक्टर (आहारतज्ञ) 01
2 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) 175
3 सब इंस्पेक्टर  (रेडिओग्राफर) 08
4 असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट) 84
5 असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओ – थेरपिस्ट) 05
6 असिस्टंट सब इंस्पेक्टर (डेंटल टेक्निशियन) 04
7 असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन) 64
8 असिस्टंट सब इंस्पेक्टर  (इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन) 01
9 हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/औषध) 88
10 हेड कॉन्स्टेबल (ANM/Midwife) 03
11 हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन) 08
12 हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे असिस्टंट) 84
13 हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) 05
14 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 01
15 हेड कॉन्स्टेबल (स्टेवर्ड) 03
16 कॉन्स्टेबल (मासाल्ची) 04
17 कॉन्स्टेबल (कुक) 116
18 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 121
19 कॉन्स्टेबल  (धोबी / वॉशर मॅन) 05
20 कॉन्स्टेबल (W/C) 03
21 कॉन्स्टेबल (टेबल बॉय) 01
22 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 03
23 हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन) 01
24 हेड कॉन्स्टेबल (रेडिओग्राफर) 01
एकूण  789

शैक्षणिक अहर्ता :

 • इंस्पेक्टर (आहारतज्ञ) :
 1. B.Sc. (गृह विज्ञान/गृह अर्थशास्त्र)
 2. आहारशास्त्र डिप्लोमा
 • सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) :
 1. HSC परीक्षा उतीर्ण
 2. GNM
 • सब इंस्पेक्टर  (रेडिओग्राफर) :
 1. HSC परीक्षा (विज्ञान) उत्तीर्ण
 2. रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा/प्रमाणपत्र
 • असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट) :
 1. HSC परीक्षा उतीर्ण
 2. D.Pharm
 • असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओ – थेरपिस्ट) :
 1. HSC परीक्षा  (विज्ञान) उत्तीर्ण
 2. फिजिओथेरपी पदवी
 • असिस्टंट सब इंस्पेक्टर (डेंटल टेक्निशियन) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. डेंटल हाईजेनिस्ट कोर्स
 • असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र/डिप्लोमा
 • असिस्टंट सब इंस्पेक्टर  (इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन)
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. इलेक्ट्रो कार्डिओ ग्राफी टेक्नोलॉजी प्रमाणपत्र
 • हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/औषध) :
 1. HHC परीक्षा उतीर्ण
 2. फिजिओथेरपी डिप्लोमा/प्रमाणपत्र
 • हेड कॉन्स्टेबल (ANM/Midwife) :
 1. HHC परीक्षा उतीर्ण
 2. ANM
 • हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन) :
 1. HHC परीक्षा उतीर्ण
 2. डायलिसिस टेक्निक डिप्लोमा
 • हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे असिस्टंट) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा/प्रमाणपत्र
 • हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. लॅब असिस्टंट कोर्स
 • हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. इलेक्ट्रिशियन ट्रेड डिप्लोमा
 • हेड कॉन्स्टेबल (स्टेवर्ड)  :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. अन्न आणि पेय सेवांचा डिप्लोमा
 • कॉन्स्टेबल (मासाल्ची) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्येदोन वर्षाचा अनुभव
 • कॉन्स्टेबल (कुक) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. एक वर्षाचा अनुभव
 • कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 • कॉन्स्टेबल  (धोबी / वॉशर मॅन) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. एक वर्वषाचा अनुभव
 • कॉन्स्टेबल (W/C) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 • कॉन्स्टेबल (टेबल बॉय) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. एक वर्षाचा अनुभव
 • हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) :
 1. HHC परीक्षा उतीर्ण (PCB) उत्तीर्ण
 2. पशुवैद्यकीय उपचारात्मक/लाईव स्टॉक व्यवस्थापन पदवी किंवा डिप्लोमा
 • हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन) :
 1. HHC परीक्षा उतीर्ण (PCB) उत्तीर्ण
 2. व्हेटनरी लॅब टेक्निशियन कोर्स
 3. एक वर्षाचा अनुभव
 • हेड कॉन्स्टेबल (रेडिओग्राफर) :
 1. HHC परीक्षा उतीर्ण (PCB) उत्तीर्ण
 2. व्हेटनरी रेडिओग्राफी पदवी/डिप्लोमा

शारीरिक अहर्ता : 

उंची/छाती पुरुष महिला
उंची
UR/EWS, SC & OBC 170 से.मी 157 से.मी.
 ST 162.5 सेमी & 165 से.मी 150 से.मी. & 155 से.मी.
छाती
UR/EWS, SC & OBC 80-85 से.मी.
ST 76-81 से.मी. & 78-83 से.मी.

वयमर्यादा : 31 ऑगस्ट 2020 रोजी,  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC/EXSM : 3 वर्षे सूट)

 1. पद क्र.1 ते 3 : 30 वर्षांपेक्षा कमी
 2. पद क्र.4 ते 8, आणि 12 ते 14 : 20 ते 25 वर्षे
 3. पद क्र.9 ते 11, आणि 22 ते 24 : 18 ते 25 वर्षे
 4. पद क्र.15 ते 21 : 18 ते 23 वर्षे

नोकरी स्थान : संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : (SC/ST/महिला : फी नाही)

 1. पद क्र.1 ते 3 : रु 200/-
 2. पद क्र.4 ते 24 : रु 100/-

सूचना : DIGP, Group Centre, CRPF, Bhopal payable at SBI-Bangrasia या नावाने भारतीय पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DIGP, Group Centre, CRPF, Bhopal, Village-Bangrasia, Taluk-Huzoor, District-Bhopal, M.P.-462045

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2020

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल