(CRPF) केंद्रीय राखीव पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल (GD) पदांच्या १४१२ जागा

(CRPF) Recruitment 2020 

(CRPF) केंद्रीय राखीव पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल (GD) पदांच्या १४१२ जागांसाठी तारीख ०७/०२/२०२० ते ०६/०३/२०२० नमुना पद्धतीने पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (HC) पु.१३३१ म. ८१ जागा 

शैक्षणिक अहर्ता : 10वी  १२वी उतीर्ण  

वय मर्यादा : ३२ वर्ष 

वेतन श्रेणी : २५.५००/-रु ते ८१.१००/-रु 

परीक्षा शुल्क : नाही 

अर्ज पोहोचविण्याची अंतिम तारीख : ०७ फेब्रुवारी २०२० ते  ०६ मार्च २०२० आहे.

लेखी परीक्षा तारीख : १९ एप्रिल २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  महानिदेशालय, सी.आर.पी.एफ. ब्लॉक नं. १, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड-११०००३

 


जाहिरात & नमुना अर्ज               अधिकृत वेबसाईट


 

 

Check Also

अमरावती यथे ५०० जागांसाठी रोजगार मेळावा २०२०

Amravati Rojgar Melava 2020 अमरावती यथे ५०० जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून. दिनांक …