चंद्र शेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ मार्फत ‘विविध’ पदाच्या 49 जागा

CSAUK Recruitment 2019

चंद्र शेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ मार्फत ‘विविध’ पदाच्या 49 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-20 एप्रिल 2019 

पदाचे नाव :- 

  1. प्राध्यापक :- 21 जागा
  2. असोसिएट प्राध्यापक :- 10 जागा
  3. सहायक प्राध्यापक :- 18 जागा

शैक्षणिक अहर्ता :-

  1. प्राध्यापक :-Ph.D. / 10 वर्षे अनुभव
  2. असोसिएट प्राध्यापक :- Ph.D. / 8 वर्षे अनुभव
  3. सहायक प्राध्यापक :- M.D./ 50% गुणांसह

वयमर्यादा :-

  1. प्राध्यापक :-
  2. असोसिएट प्राध्यापक :-
  3. सहायक प्राध्यापक :- 40 वर्ष

परीक्षा शुल्क :- रु.1500 /- (SC/ST) रु. 750 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संचालक, प्रशासन , सी.एस. आझाद कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ कानपूर -208 002 (यू.पी.).

 

   जाहिरात      ऑनलाईन अर्ज
 

android-app android-app