नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे ‘विविध’ पदाची भरती.

CSIR-NCL Pune Recruitment 2020 

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे ‘विविध’ पदाच्या 7 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 व 7 ऑक्टोबर 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. वरिष्ठ प्रकल्प सहकारी : 4 जागा
  2. प्रकल्प सहयोगी l : 1 जागा
  3. प्रकल्प सहयोगी lll : 2 जागा

शैक्षणिक आहर्ता : 

  • वरिष्ठ प्रकल्प सहकारी : नॅचरल सायन्स मध्ये मास्टर डिग्री/बॅचलर डिग्री.
  • प्रकल्प सहयोगी l : सेंद्रिय रसायनशास्त्र/पोलीमर केमिस्ट्री/मटेरियल सायन्स मध्ये एम.एससी
  • प्रकल्प सहयोगी lll : बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजी/बायॉइन्फॉमॅटिक/नॅचरल मध्ये एम.एससी /एम.टेक

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नौकरी स्थान : पुणे (महाराष्ट्र)

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 7 ओक्टोंबर 2020 आहे.

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber