चलन नोट प्रेस नाशिक येथे सल्लागार पदांच्या 75 जागांसाठी भरती.

Currency Note Press Nashik Recruitment 2019

चलन नोट प्रेस नाशिक येथे सल्लागार पदांच्या 75 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ई-मेलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एपिल 2019 आहे.

पदाचे नाव : सल्लागार : 75 जागा.

शैक्षणिक अहर्ता :  सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी (कंट्रोल/ टेकनिकल/ वर्कशॉप इत्यादी) सीएनपी शॉप फ्लोरवर काम केल्याचा अनुभव/ औद्यागिक कामगार.

वयमर्यादा : 65 वर्ष

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी स्थान : नाशिक, महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  उपव्यवस्थापक (आरआर), मानव संसाधन विभाग, चलन नोट प्रेस, नाशिक रोड, नाशिक 422101.

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज




 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !