जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सातारा येथे ‘शिपाई’ पदांची भरती.

DDR Recruitment 2019 

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सातारा येथे ‘शिपाई’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : शिपाई (Group D) : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता  :

  1. SSC परीक्षा उतीर्ण
  2. मराठी भाषेचा ज्ञान आवश्यक

वयमर्यादा : 1 जानेवारी 2020 रोजी 19 वर्षे ते 43 वर्षे

परीक्षा शुल्क : 150/- रुपये

नौकरी स्थान : सातारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा (आस्थापना) प्रशासकीय इमारत चौथा मजला, एस.टी. स्टँडच्या पाठीमागे, हजेरी माळ, सातारा.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2020

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …