दिल्ली उच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी) पदांच्या १३२ जागा

Delhi High Court Recruitment 2020

(Delhi High Court) दिल्ली उच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी) पदांच्या १३२ जागांसाठी  पात्र उमेद्वारांकडून  १९/०२/२०२० ते ११/०३/२०२० या अंतिम तारखेच्या आत ऑनआईन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव : कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी)

शैक्षणिक अहर्ता :  (१) पदवीधर   (२) संगणकावर टायपिंग ३५ श.प्र.मि. 

परीक्षा शुल्क : सामान्य/OBC :६००/-रु  SC/ST: ३००/-रु 

वय मर्यादा : १८ वर्ष ते २७ वर्ष  [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]

अंतिम तारीख :  ११ मार्च २०२०

संकेत स्थळ : Site


जाहिरात                                ऑन लाईनअर्ज


 

 

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …