Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

दिल्ली पोलीस मध्ये ‘हेड कॉन्स्टेबल, पदांच्या 554 जगासाठी भरती.

Delhi Police Recruitment  2019 

दिल्ली पोलीस मध्ये ‘हेड कॉन्स्टेबल, पदांच्या 554 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबलव : 554 जागा

  • पुरुष : 372 जागा
  • महिला : 182 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. HSC परीक्षा उत्तीर्ण
  2. इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

वयमर्यादा : 1 जुलै 2019 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : 100/- रुपये (SC/ST/PWD/महिला : शुल्क नाही)

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2019

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज

Get Jobs Info
 


Check Also

भारतीय तटरक्षक दल भरती 2019

Indian Coast Guard Recruitment 2019 भारतीय तटरक्षक दलात नाविक पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात …