दिल्ली पोलीस दलात ‘हेड कॉन्स्टेबल’पदाची भरती.

Delhi Police Recruitment 2020

दिल्ली पोलीस दलात ‘हेड कॉन्स्टेबल’ पदाच्या 649 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची  शेवटची तारीख 27 जानेवारी 2020 आहे.

 

पदाचे नाव : ‘हेड कॉन्स्टेबल

  • पुरुष : 435 जागा 
  • महिला :214 जागा 

शैक्षणिक अहर्ता :   10+2 (विज्ञान & गणित )/ NTC (मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टिम)

वय मर्यादा : 01 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST साठी  05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट)

 परीक्षा शुल्क : ₹100/- ( SC/ST/ExSM/महिला साठी फी नाही)

जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …