डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा प्रवेश 201 9 -20

Direct Second Year Diploma Admission 2019-20

डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2019 आहे. 

शैक्षणिक अहर्ता : 12 वी उत्तीर्ण (PCMB) किंवा 12 वी उत्तीर्ण (गणित) किंवा 12 वी उत्तीर्ण (तांत्रिक / व्यावसायिक) किंवा 10 वी उत्तीर्ण आणि ITI

प्रवेशअर्ज : रु 400/-(SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC,EWS,PWD : रु 300/-)

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !