धुळे महानगरपालिकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 110 जागांसाठी भरती.

DMC Dhule Recruitment 2020

धुळे महानगरपालिकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 110 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2020 आहे. 

पदाचे नाव : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)

अ.क्र. ट्रेड  पद संख्या
1 फिटर 10
2 इलेक्ट्रिशियन 10
3 प्लंबर 20
4 पंप ऑपरेटर 15
5 COPA 15
6 जनरल ड्यूटी असिस्टंट- एडवांस (वर्ग-4) 20
7 सहाय्यक (HR) 20
एकूण  110

शैक्षणिक आहर्ता : 

  1. जनरल ड्यूटी असिस्टंट- एडवांस (वर्ग-4) : SSC परीक्षा उत्तीर्ण
  2. सहाय्यक (HR) : (i) कोणत्याही बिगर इंजिनिअरिंग शाखेचा पदवीधर  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  3. उर्वरित ट्रेड : संबंधित ITI उत्तीर्ण

वयमर्यादा : 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय : 42 वर्षांपर्यंत)

नोकरी स्थान : धुळे

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता : मा. आयुक्त सेवा धुळे महानगरपालिका, धुळे

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2020

   जाहिरात              अधिकृत वेबसाईट

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल