वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदाच्या 29 जागांसाठी भरती.

DMER Recruitment 2019

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदाच्या 29 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज कण्याची शेवटची तारिक 30 मार्च 2019 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 प्राध्यापक-नि-प्राचार्य 04
2 प्राध्यापक-नि-उपप्राचार्य 04
3 प्राध्यापक 02
4 सहयोगी प्राध्यापक 07
5 सहायक प्राध्यापक/अधिव्याख्याता 12
एकूण 29

शैक्षणिक अहर्ता :

 • प्राध्यापक-नि-प्राचार्य :
 1. M.Sc
 2. 15 वर्षे अनुभव
 • प्राध्यापक-नि-उपप्राचार्य :
 1. M.Sc
 2. 12 वर्षे अनुभव
 • प्राध्यापक :
 1. M.Sc
 2. 10 वर्षे अनुभव
 • सहयोगी प्राध्यापक :
 1. M.Sc
 2. 8 वर्षे अनुभव
 • सहायक प्राध्यापक/अधिव्याख्याता  :
 1. M.Sc
 2. 3 वर्षे अनुभववयमर्यादा : 50 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज शुल्क : अमागास : रु 675/- (मागासवर्गीय: रु 405/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मार्च 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 

android-app android-app