संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेंटिस’ पदाची भरती.

DRDO CVRDE Recruitment 2020

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 116 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2020 आहे. 

पदाचे नाव : ITI ट्रेड अप्रेंटिस

अ.क्र. ट्रेड पद संख्या
1 कारपेंटर 02
2 COPA 23
3 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 05
4 इलेक्ट्रिशियन 20
5 इलेक्ट्रॉनिक्स 02
6 फिटर 33
7 मशिनिस्ट 11
8 मेकॅनिक (मोटर वाहन) 05
9 पेंटर 02
10 प्लंबर 02
11 टर्नर 05
12 वेल्डर 06
एकूण  116

शैक्षणिक अहर्ता : संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयमर्यादा : 1 मार्च 2020 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : चेन्नई (तामिळनाडू)

परीक्षा शुल्क : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 एप्रिल 2020

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published.

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber