संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांच्या 1817 जागा.

DRDO MTS Recruitment 2020

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांच्या 1817 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2020 आहे. 

पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

शैक्षणिक अहर्ता : SSC परीक्षा उतीर्ण आणि  ITI

वयमर्यादा : 23 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2020

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …