Breaking News

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 127 जागा.

DRDO Recruitment 2018

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 127 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2018 आहे.

पदाचे नाव :-

ट्रेडजागा 
कारपेंटर 02
COPA 25
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)08
इलेक्ट्रिशिअन 22
इलेक्ट्रॉनिक्स 03
फिटर 35
मशीनिस्ट12
मेकॅनिक मोटर वाहन08
टर्नर 06
वेल्डर 06
Total127

शैक्षणिक अहर्ता :- संबंधित ट्रेडमध्ये ITI उतीर्ण .

परीक्षा शुल्क :-  ₹30/-(SC/ST/OBC/अपंग: फी नाही)

जाहिरात          ऑनलाईन अर्ज

 Comments

comments