(DRDO) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मार्फत विविध पदांकरिता भरती

(DRDO) Recruitment 2020

(DRDO) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मार्फत विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१ जागांसाठी थेट मुलाखत दिनांक ११ आणि १२ मार्च २०२० या रोजी घेण्यात येत असून पात्र उमेदवार ,नेव्हल फिजिकल अँड ओसीनोऑग्राफिक लॅबोरेटरी थ्रिक्कारा पीओ, कोची (केरळ), पिनकोड-६८२०२१ या ठिकाणी नियमित वेळेनुसार मुलाखतीस उपस्थित रहावे.

पदाचे नाव :

 1. फिटर – ०४ जागा
 2. टर्नर – ०२ जागा
 3. म्याकीनिस्ट – ०३ जागा
 4. ड्राफ्ट्समन (Mech)  – ११ जागा 
 5. टूल & Die Maker (Die & Mould) – ०१ जागा
 6. इंजेक्शन मोल्डिंग मसिन ओप्रेटर – ०१  जागा
 7. वेल्डर (Gas & Electric) – ०२ जागा
 8. इलेक्ट्रोनिक मेक्यानिक – ०६ जागा
 9. इलेक्ट्रिशन – ०३ जागा
 10. कोपा (COPA) – ०३ जागा
 11. Secretarial Assistant – ०१ जागा
 12. Front Office Assistant – ०४ जागा 

शैक्षणिक अहर्ता :

 1. फिटर – संबंधीत क्षेतात २ वर्ष  ITI
 2. टर्नर –संबंधीत क्षेतात २ वर्ष  ITI
 3. म्याकीनिस्ट –संबंधीत क्षेतात २ वर्ष  ITI
 4. ड्राफ्ट्समन (Mech) –संबंधीत क्षेतात २ वर्ष  ITI
 5. टूल & Die Maker –संबंधीत क्षेतात ३ वर्ष  ITI
 6. इंजेक्शन मोल्डिंग मसिन ओप्रेटर –संबंधीत क्षेतात १ वर्ष  ITI / प्लास्टिक प्रक्रिया क्षेत्र
 7. वेल्डर –संबंधीत क्षेतात १ वर्ष  ITI
 8. इलेक्ट्रोनिक मेक्यानिक –संबंधीत क्षेतात २ वर्ष  ITI
 9. इलेक्ट्रिशन –संबंधीत क्षेतात २ वर्ष  ITI
 10. कोपा (COPA) –संबंधीत क्षेतात १ वर्ष  ITI
 11. Secretarial Assistant – One year ITI in Stenography (English) and Secretarial Practice
 12. Front Office Assistant – One year Broad based Basic Training in Hospitality Sector under Center of excellence Scheme and Advanced module of                                           Center of Excellence Scheme in Front office Management

वेतन श्रेणी : २ & ३ वर्ष ITI ८0५०/- रु  / १ वर्ष ITI ७७००/- रु

परीक्षा शुल्क : नाही 

मुलाखतीची अंतिम तारीख दिनांक ११ आणि १२ मार्च २०२० रोजी उमेदवारांनी  सकाळी ०९.०० वाजता मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित  रहाणे.

मुलाखत ठिकाणचा पत्ता : नेव्हल फिजिकल अँड ओसीनोऑग्राफिक लॅबोरेटरी थ्रिक्कारा पीओ, कोची (केरळ), पिनकोड-६८२०२१

                                      (landmark – Near SBI NPOL Thrikkakara Branch, Kochi)

 

                                         जाहिरात & नमुना अर्ज

Check Also

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 669 जागांसाठी भरती

VVCMC Recruitment 2020 (VVCMC) Vasai Virar City Municipal Corporation वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 669 …