इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर’ पदाच्या 200 जागा.

ECIL Bharti 2019

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर’ पदाच्या 200 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2019 आहे.

 

पदाचे नाव : ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर – 200 जागा.

शैक्षणिक अहर्ता : इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्टूमेंटेशन/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. (60% गुणांसह  उतीर्ण )(SC/ST: 50% गुण )

वय मर्यादा :  जन्म 30 सप्टेंबर 1989 नंतर. ( SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट)

जाहिरात                 ऑनलाईन अर्ज

Get New Jobs Info WhatsApp