कर्मचारी राज्य बीमा निगम मध्ये ‘वरिष्ठ निवासी’ पदाची भरती.

ESIC Recruitment 2020

कर्मचारी राज्य बीमा निगम मध्ये ‘वरिष्ठ निवासी’ पदाच्या 28 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तरीख 1 जुलै 2020 आहे. 

पदाचे नाव : वरिष्ठ निवासी : 28 जागा

शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील संबंधित विशिष्ट विषयातील पीजी डिग्री / डिप्लोमा.

वयमर्यादा : 1 जुलै 2020  रोजी 37 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : नवी दिल्ली

मुलाखतीचे स्थान : Indira Gandhi ESI Hospital, Jhilmil, Delhi-110095.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 1 जुलै 2020

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल