कर्मचारी राज्य बीमा निगम मध्ये ‘सुपर स्पेशलिस्ट’ पदाची भरती.

ESIC Recruitment 2020 

कर्मचारी राज्य बीमा निगम मध्ये ‘सुपर स्पेशलिस्ट’ पदाच्या 8 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 1 जुलै 2020 आहे. 

पदाचे नाव :  सुपर स्पेशलिस्ट : 8 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. डीएम / डीएनबी / एमसीएच रिस्परेक्टिव सुपर स्पेशालिटी/एमडी.
  2. अनुभव.

वय मर्यादा :  1 जुलै 2020 रोजी 67/69 वर्षे

परीक्षा शुल्क : 500/- रुपये (SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही)

नौकरी स्थान : बंगलोर 

मुलाखतीचे स्थान : New Academic Block, Dean’s Office, Employees State Insurance Corporation Medical College – Rajajinagar, Bangalore-10.

फोरम भरण्याची शेवटची तारीख : 1 जुलै 2020

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल