फर्टिलाइजर्स आणि केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड मध्ये 274 जागा.

FACT Recruitment 2019

फर्टिलाइजर्स आणि केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : 

पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट जनरल मॅनेजर 01
सिनिअर मॅनेजर 10
असिस्टंट कंपनी सेक्रेटरी 01
मेडिकल ऑफिसर 01
डेप्युटी मॅनेजर (Finance) 04
असिस्टंट मॅनेजर (Finance) 08
ऑफिसर 13
मॅनेजमेंट ट्रेनी 51
टेक्निशिअन 79
ड्राफ्ट्समन 03
क्राफ्ट्समन फिटर-कम-मेकॅनिक 16
क्राफ्ट्समन 11
रिगर हेल्पर 08
हेवी इक्विपमेंट ऑपरेटर 05
असिस्टंट (General/Finance) 34
डेटा प्रोसेसिंग असिस्टंट 04
स्टेनोग्राफर 10
स्वच्छता निरीक्षक 01
नर्स 06
कँटीन सुपरवाइजर 04
एकूण  274

शैक्षणिक अहर्ता : 

  • असिस्टंट जनरल मॅनेजर :
  1. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  2. 13 वर्षे अनुभव
  • सिनिअर मॅनेजर :
  1. इंजिनिअरिंग पदवी/ विधी पदवी (LLB)/HR पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
  2. 9 वर्षे अनुभव
  • असिस्टंट कंपनी सेक्रेटरी :
  1. पदवीधर
  2. ACS  सदस्य
  3. 9 वर्षे अनुभव
  • मेडिकल ऑफिसर :
  1. MBBS
  2. 1 वर्ष अनुभव
  • डेप्युटी मॅनेजर (Finance) :
  1. CA/CMA/ICWAI
  2. 4 वर्षे अनुभव
  • असिस्टंट मॅनेजर (Finance) :
  1. CA/CMA/ICWAI
  • ऑफिसर :
  1. 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी /BSc (कृषी) /PG डिप्लोमा (मॅनेजमेंट)
  • मॅनेजमेंट ट्रेनी :
  1. 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/ HR पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य/कृषी पदवी व मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी
  • टेक्निशिअन :
  1. रसायनशास्त्र / औद्योगिक रसायनशास्त्र पदवी/केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. 2 वर्षे अनुभव
  • ड्राफ्ट्समन :
  1. ड्राफ्ट्समन डिप्लोमा
  2. 2 वर्षे अनुभव
  • क्राफ्ट्समन फिटर-कम-मेकॅनिक :
  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (फिटर/मेकॅनिक)
  3. 2 वर्षे अनुभव
  • क्राफ्ट्समन :
  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (वेल्डर/इलेक्ट्रिशिअन/इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स)
  3. 2 वर्षे अनुभव
  • रिगर हेल्पर :
  1. 10 वी उत्तीर्ण
  2. 5 वर्षे अनुभव
  • हेवी इक्विपमेंट ऑपरेटर :
  1. 10 वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालक परवाना
  3. 5 वर्षे अनुभव
  • असिस्टंट (General/Finance) :
  1. 60% गुणांसह BA/B.Sc/B.Com
  • डेटा प्रोसेसिंग असिस्टंट :
  1. कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन पदवी किंवा समतुल्य.
  • स्टेनोग्राफर :
  1. पदवीधर आणि इंग्रजी टंकलेखन व इंग्रजी शॉर्टहैंड किंवा कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा
  • स्वच्छता निरीक्षक :
  1. 10 वी उत्तीर्ण
  2. स्वच्छता निरीक्षक कोर्स
  3. 5 वर्षे अनुभव
  • नर्स :
  1. 10वी उत्तीर्ण
  2. नर्सिंग डिप्लोमा
  3. 3 वर्षे अनुभव
  • कँटीन सुपरवाइजर :
  1. 10 वी उत्तीर्ण
  2. कॅटरिंग डिप्लोमा
  3. 5 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 1 एप्रिल 2019 रोजी, [SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

  1. पद क्र.1: 48 वर्षे
  2. पद क्र.2 आणि 3: 45 वर्षे
  3. पद क्र.4, 6,9,10,11,13 आणि 15 ते 20: 35 वर्षे
  4. पद क्र.5 आणि 14: 38 वर्षे
  5. पद क्र.7 : 26/35 वर्षे
  6. पद क्र.8 : 26/28 वर्षे
  7. पद क्र.12 : 35/38 वर्षे

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

 

अर्ज शुल्क : (SC/ST/PWBD/ES  : फी नाही)

  • पद क्र.1 ते 8 : General/OBC : रु 1000/-
  • पद क्र.9 ते 20 : General/OBC : रु 500/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2019

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज




 

android-appandroid-app