भारतीय अन्न महामंडळात विविध पदाच्या 4103 जागा.

FCI Recruitment 2019

भारतीय अन्न महामंडळात विविध पदाच्या 4103 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज कण्याची शेवटची तारिक 30 मार्च 2019 आहे. 

पदाचे नाव :-

पद क्र. पदाचे नाव विभाग Total
उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व 114
1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 46 26 26 14 02 72
2 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) 30 15 10 09 08 72
3 स्टेनो ग्रेड -II 43 07 09 09 08 76
4 AG-II (हिंदी ) 22 15 02 04 01 45
5 टायपिस्ट (हिंदी) 16 02 12 04 04 49
6 AG-III (जनरल) 256 159 106 124 112 757
7 AG-III (अकाउंट्स) 287 48 87 65 22 509
8 AG-III (टेक्निकल) 286 54 224 153 03 720
9 AG-III (डेपो) 1013 213 61 353 131 1771
Total 1999 540 538 735 291 4103

शैक्षणिक अहर्ता :-

 • ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) :-
 1. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 1 वर्ष अनुभव.
 • ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल) :-
 1. इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 1 वर्ष अनुभव.
 • स्टेनो ग्रेड -II :-
 1. पदवीधर
 2. टायपिंग 40 श.प्र.मि  व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
 • AG-II (हिंदी ) :-
 1. हिंदी मुख्य विषयासह पदवी
 2. हिंदी-इंग्रजी भाषांतराचा 1 वर्ष अनुभव
 • टायपिस्ट (हिंदी) :-
 1. पदवीधर
 2. हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 • AG-III (जनरल) :- कोणत्याही शाखेतील पदवी.
 • AG-III (अकाउंट्स) :- B.Com
 • AG-III (टेक्निकल) :-
 1. B.Sc.(कृषी) किंवा  B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स)  किंवा  B. Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स अँड टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी.)
 • AG-III (डेपो) :- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयमर्यादा :-

 • 1 जानेवारी 2019 रोजी,  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)
 1. पद क्र.1,2 आणि  4 : 28 वर्षांपर्यंत
 2. पद क्र. 3 आणि  5 : 25 वर्षांपर्यंत
 3. पद क्र. 6 ते 9 : 27 वर्षांपर्यंत

नोकरी स्थान :- संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क :-  रु 500/-  (SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मार्च 2019

  जाहिरात          ऑनलाईन अर्ज


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published.