महाराष्ट्र चित्रपट मुंबई येथे ‘मुख्य सुरक्षा अधिकारी’ पदाची भरती.

Film City Bharti 2020 

महाराष्ट्र चित्रपट मुंबई येथे ‘मुख्य सुरक्षा अधिकारी’ पदाच्या 1 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2020 आहे.

पदाचे नाव : मुख्य सुरक्षा अधिकारी : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : सैन्यदलातील कॅप्टन किंवा त्यावरील दर्जाचा सेवानिवृत्त अधिकारी / महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलातून पोलीस उप अधीक्षक /सहायक पोलीस यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदावरून सेवानिवृत्त झालेला अधिकारी.

वयमर्यादा : 60 वर्षापायंत

नौकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव (पूर्व) मुंबई -400065.

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2020 आहे.

   जाहिरात        अधिकृत वेबसाई

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल