भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा मध्ये ‘विविध’पदाच्या 50 जागा.

Fssai Recruitment 2019

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा मध्ये ‘विविध’पदाच्या 50 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2019 आहे.

 

पदाचे नाव :

  1. सहाय्यक संचालक : 25 जागा.
  2. वरिष्ठ खाजगी सचिव : 05 जागा.
  3. खाजगी सचिव : 14 जागा.
  4. अन्न विश्लेषक : 06 जागा.

शैक्षणिक अहर्ता :-

  1. सहाय्यक संचालक : मान्यप्राप्त विद्यापीठातून पद्युतर पदवी / BE/B.TEC
  2. वरिष्ठ खाजगी सचिव : पालक स्वर्गात / नियमित पने तत्सम पद धारण करणे  / दोन वर्ष नियमित सेवा
  3. खाजगी सचिव : पालक स्वर्गात / नियमित पने तत्सम पद धारण करणे  / दोन वर्ष नियमित सेवा
  4. अन्न विश्लेषक : रसायनशास्त्र / बायोकेमिस्ट्री मध्ये पद्युत्तर पदवी

वय मर्यादा : जाहिरात पहा 

परीक्षा शुल्क : रु.1000

जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Get New Jobs Info WhatsApp




 

Check Also

[NHM] सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ९६ जागा

NHM Satar Recruitment 2020 [NHM] National Health Mission सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी …