भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकणात विविध पदाच्या 275 जागा

FSSAI Recruitment 2019

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकणात विविध पदाच्या 275 जागासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागवण्यात येत आहे . ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख :-25 एप्रिल 2019 आहे .

पदाचे नाव :-

 1.  असिस्टंट डायरेक्टर :- 5 जागा
 2. असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) :- 15 जागा
 3. टेक्निकल ऑफिसर :- 130 जागा
 4. सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर :- 37 जागा
 5. एडमिन ऑफिसर :- 2 जागा
 6. असिस्टंट:- 34 जागा
 7. ज्युनिअर असिस्टंट ग्रेड-I :- 7 जागा
 8. हिंदी ट्रांसलेटर :- 2 जागा
 9. पर्सनल असिस्टंट :- 25 जागा
 10. असिस्टंट मॅनेजर (IT):- 5 जागा
 11. IT असिस्टंट :- 3 जागा
 12. डेप्युटी मॅनेजर :- 6 जागा
 13. असिस्टंट मॅनेजर :- 4 जागा
शैक्षणिक अहर्ता :- 

 • असिस्टंट मॅनेजर :- 6 वर्षे अनुभवासह पदवीधर किंवा 3 वर्षे अनुभवासह विधी पदवी(LLB)
 • असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) :-
 1.  मास्टर्स पदवी किंवा PG डिप्लोमा  किंवा BE/B.Tech
 2. 5 वर्षे अनुभव
 • टेक्निकल ऑफिसर :- मास्टर्स पदवी किंवा PG डिप्लोमा  किंवा BE/B.Tech
 • सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर :- पदवी (Food Technology / Dairy Technology / Biotechnology / Oil Technology / Agricultural Science / Veterinary Sciences / Bio-Chemistry / Microbiology / Medicine) किंवा  M.Sc (Chemistry) किंवा समतुल्य.
 • एडमिन ऑफिसर :-
 1.  पदवीधर
 2.  3 वर्षे अनुभव
 • असिस्टंट :- पदवीधर
 • ज्युनिअर असिस्टंट ग्रेड-I :- 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
 • हिंदी ट्रांसलेटर :-
 1.  इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
 2.  हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा
 3.  2 वर्षे अनुभव.
 • पर्सनल असिस्टंट :-
 1. पदवीधर
 2.  शॉर्टहँड 80 श.प्र.मि.
 3.  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि.
 • IT असिस्टंट :-
 1.  B.Tech/M. Tech (Computer Science) किंवा MCA
 2.  5 वर्षे अनुभव
 • डेप्युटी मॅनेजर :-
 1.  पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा MBA किंवा श्रम आणि सामाजिक कल्याण किंवा मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विषयातील पदवी
 2.  6 वर्षे अनुभव
 • असिस्टंट मॅनेजर :- पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा MBA किंवा श्रम आणि सामाजिक कल्याण किंवा मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभवासह ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विषयातील पदवी.

वयमर्यादा :- 25 एप्रिल 2019 रोजी,   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र. 1, 2 & 12:- 18 ते 35 वर्षे
 2. पद क्र. 3,4,5,6,8,9,10,11 & 13:- 18 ते 30 वर्षे
 3. पद क्र. 7:- 18 ते 25 वर्षे
 • परीक्षा शुल्क :-रु 1000/- (SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक: रु 250/-)

 

  जाहिरात              ऑनलाइन अर्ज
 

android-app android-app