गोवा विद्यापीठ मध्ये ‘सहाय्यक निबंधक’ पदांची भरती.

GOA UNIVERSITY Recruitment 2019 

गोवा विद्यापीठ मध्ये ‘सहाय्यक निबंधक’ पदाच्या जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : सहाय्यक निबंधक : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. पदव्युत्तर पदवी कमीतकमी 55% गुण किंवा समकक्ष
  2. कोकणीचे भाषेचा ज्ञान.
  3. गोवा येथे सक्षम प्राधिकरणाद्वारे 15 वर्षे निवास / अधिवास प्रमाणपत्र.

वयमर्यादा : 45 वर्षे (SC/ST -5 वर्षे सूट, OBC -3वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : 1000/- रुपये (अपंग – शुल्क नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2019

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …