(GPSC) गोवा लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांच्या ७८ जागा

(GPSC) Recruitment 2020

(GPSC) Goa Public Service Commission गोवा लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांच्या ७८ जागांसाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२० या अंतिम तारखेच्या आत पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव :

सहयोगी प्राध्यापक (Nephrology) : ०१ जागा

सहाय्यक प्राध्यापक (Nephrology)  : ०१ जागा

वैद्यकीय अधिकारी : ०१ जागा

सहायक प्राध्यापक : ७५ जागा

शैक्षणिक अहर्ता :

सहयोगी प्राध्यापक (Nephrology) : (१)संबधित सुपर-स्पेशलिस्ट मध्ये पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य (२) मराठी आणि कोकणी भाषेचे ज्ञान (३) संभंधित क्षेत्रात ४ वर्ष अनुभव 

सहाय्यक प्राध्यापक (Nephrology)  : (१)संबधित सुपर-स्पेशलिस्ट मध्ये पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य (२) मराठी आणि कोकणी भाषेचे ज्ञान (३) संभंधित क्षेत्रात १ वर्ष अनुभव 

वैद्यकीय अधिकारी : (१) गोवा मेडिकल स्कूल मधील पदवी (२) मराठी आणि कोकणी भाषेचे ज्ञान (३) संभंधित क्षेत्रात किमान अनुभव 

सहायक प्राध्यापक : (१)भारतीय विद्यापीठातून किंवा विदेशी विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह संभंधित विषयातील पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य (२) मराठी आणि कोकणी भाषेचे ज्ञान(३) NET/SET पात्रता 

वय मर्यादा : ४५ वर्ष

परीक्षा शुल्क : नाही 

वेतन श्रेणी : १५.६००/- रु / ४५.०००+ /-रु

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : २८ फेब्रुवारी २०२० 

जाहिरात               ओनलाईन अर्ज

 

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …