भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागात ‘सामान्य ग्रेड ड्राइव्हर’ पदाच्या जागांसाठी भरती.

GSI Recruitment 2019GSI Recruitment

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागात ‘सामान्य ग्रेड ड्राइव्हर’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2019  आहे. 

पदाचे नाव : सामान्य ग्रेड ड्राइव्हर : 37 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  1. 10 वी उत्तीर्ण
  2. अवजड व हलके वाहन चालक परवाना
  3. 3 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 22 जून 2019 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : आंध्रप्रदेश, तेलंगाना, कर्नाटक,गोवा, तमिळनाडू, पुडुचेरी आणि केरळ.

अर्ज शुल्क : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त महानिदेशक, भूगर्भीय सर्वेक्षण भारत, दक्षिणी क्षेत्र, जीएसआय कॉम्प्लेक्स, बांलागुडा, हैदराबाद – 500068

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 22 जून 2019 

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट
 

android-appandroid-app