गुजरात उच्च न्यायालयात ‘जिल्हा न्यायाधीश’ पदाच्या 26 जागा

Gujarat High Court Recruitment 2019

गुजरात उच्च न्यायालयात ‘जिल्हा न्यायाधीश’ पदाच्या 26 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2019.

पदाचे नाव :- जिल्हा न्यायाधीश :- 26 जागा 

शैक्षणिक पात्रता :- Law पदवी /7 वर्षे पदवी पदवी

वयमर्यादा :- 35 ते 48 वर्ष 

परीक्षा शुल्क :-  रु. 1000 /- (SC/ST/PWD/माजी सैनिक) रु.500 

 

   जाहिरात       ऑनलाईन अर्ज
 

 

android-app android-app