हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 122 जागा.

HCL Recruitment 2019

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 122 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक 30 मार्च 2019 आहे.

पदाचे नाव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)

अ क्र. ट्रेड  पद संख्या 
1 ब्लास्टर (Mines) 25
2 कॉम्पुटर आणि पेरिफेरल हार्डवेअर रिपेयर व मेंटनेंस मेकॅनिक 01
3 टर्नर 05
4 फिटर 22
5 इलेक्ट्रिशिअन 31
6 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 04
7 ड्राफ्ट्समॅन (सिव्हिल) 02
8 ड्राफ्ट्समॅन (मेकॅनिकल) 03
9 वेल्डर 12
10 मेकॅनिक डिझेल 03
11 पंप ऑपरेटर मेकॅनिक 04
एकूण जागा  122

शैक्षणिक अहर्ता : 

  • ब्लास्टर (Mines) :
  1. 10 वी उत्तीर्ण
  • उर्वरित ट्रेड :
  1. 10 वी उत्तीर्ण
  2. ITI

नोकरी स्थान : राजस्थान

अर्ज शुल्क : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • मुख्य व्यवस्थापक (एचआर), सीएचआरडी, खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स, खेती नगर, झुनझुनू (राजस्थान)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 30 मार्च 2019

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट
 

android-app android-app