जिल्हा शल्य चिकित्सक पालघर येथे ‘विविध’पदाच्या 163 जागा.

Health Deparment Palghar Bharti I 163 Seats l Health Deparment Jobs Health Deparment Bharti Palghar In 163 Seats

Health Deparment Palghar Bharti

जिल्हा शल्य चिकित्सक पालघर येथे ‘वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवक पुरुष,आरोग्य सेवक महिला,स्टाफ नर्स पदाच्या अश्याएकूण  ‘163 जागासाठी थेट दिनांक 15 ते 30 एप्रिल 2020 पर्यंत मुलाखतीचे आयोजन केले आहे.

 

पदाचे नाव :

  1. वैद्यकीय अधिकारी -33 जागा
  2. आरोग्य सेवक पुरुष – 50 जागा
  3. आरोग्य सेवक महिला – 50 जागा
  4. स्टाफ नर्स – 30 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  1. वैद्यकीय अधिकारी -1) MBBS 2) MD भुलतज्ञ ३)MD औषध
  2. आरोग्य सेवक पुरुष – 1) ANM/GNM
  3. आरोग्य सेवक महिला – 1) MPW
  4. स्टाफ नर्स – 1)JNM 2) BSC नुर्सिग 3)MNC प्रमाणपत्र

वय मर्यादा : 65 वर्षापर्यंत

मुलाखत ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक पालघर

जाहिरात

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल