उच्च न्यायालय कर्नाटक येथे कायदा ‘क्लर्क-सह-संशोधन’ सहाय्यक’ पदांच्या जागांसाठी भरती.

High Court karnataka Recruitment 2019

उच्च न्यायालय कर्नाटक येथे कायदा ‘क्लर्क-सह-संशोधन’ सहाय्यक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  • क्लर्क-सह-संशोधन’ सहाय्यक : 20 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कायद्यामध्ये पदवी असणे आवश्यक आहे किमान ५०% गुणांसह भारतात कायदा करून स्थापित केले असणे आवश्यक.
  2. कर्नाटक स्टेट बार कौन्सिलमध्ये अॅडव्हॉकेट म्हणून नोंदणी केलीच पाहिजे
  3. संगणकाची माहिती असणे आवश्यक आहे.

वयमर्यादा : 22 एप्रिल 2019 रोजी 30 वर्ष.

अर्ज शुल्क : शुल्क नाही.

नोकरी स्थान : कर्नाटक

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कर्नाटकचे उच्च न्यायालय, बेंगलुरूचे रजिस्ट्रार जनरल.

फॉम  भरण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2019

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट
 

Check Also

[NHM] सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ९६ जागा

NHM Satar Recruitment 2020 [NHM] National Health Mission सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी …