हिमाचल प्रदेश पोलिस मध्ये कॉंस्टेबल पदाच्या 1063 जागा

HP Police Recruitment 2019 

हिमाचल प्रदेश पोलिस मध्ये कॉंस्टेबल पदाच्या 1063 जागासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागवण्यात  येत आहे . ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-30 एप्रिल 2019 

पदाचे नाव :- कॉंस्टेबल :- 1063 जागा

शैक्षणिक अहर्ता :-  12 वी उतीर्ण (physics)

शारिरीक अहर्ता :-

अ.क्र. क्रम पुरुषसाठी किमान पात्रता  महिलासाठी किमान पात्रता 
1 पुरुषसाठी 1500मी. धावणे महिला साठी 800 मी. धावणे 6 मि. 30 से. 4 मि. 15 से.
2 ऊंच उडी 1.25 मीटर 1 मीटर
3 ब्रोड उडी 4 मीटर 3 मीटर

वयमर्यादा :-  18 ते 23 वर्ष

परीक्षा शुल्क :- रु.140 (ST/SC) रु.35 

 

   जाहिरात             ऑनलाइन अर्ज

 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !