भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड मध्ये ‘विविध’ पदाच्या 600 जागांसाठी भरती.

HQ Western Command Recruitment 

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड मध्ये ‘विविध’ पदाच्या 600 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 6 ते 10 मे 2019 आहे. 

पदाचे नाव :

पदाचे नाव  पद संख्या 
मेट / वॉशरमन / कुक / टेलर / उपकरणे रिपेयर/ कारपेंटर 51
पोर्टर 541
सफाईवाला 08
एकूण  600

शैक्षणिक अहर्ता : 10 वी उत्तीर्ण.

वयमर्यादा : 6 मे 2019 रोजी 18 ते 40 वर्षे.

नोकरी स्थान : किन्नौर (हिमाचल प्रदेश)

परीक्षा शुल्क : फी नाही.

थेट मुलाखत : 6 ते 10 मे 2019  (08:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे स्थान : पोरी गांव, जि. किन्नौर (आर्मी कॅम्प शोंगटोंग)

   जाहिरात        अधिकृत वेबसाईट
android-appandroid-app