भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत ‘सायंटिस्ट’ पदाची भरती.

ICMR Recruitment 2020

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत सायंटिस्ट पदाच्या 141 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑक्टोबर 2020 आहे. 

पदाचे नाव : सायंटिस्ट-B

शैक्षणिक अहर्ता : MBBS पदवी किंवा बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, आण्विक जीवशास्त्र, जीवशास्त्र / जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, समाजशास्त्र, समाज कार्य, अन्न आणि पोषण, जीवशास्त्र / सांख्यिकी, बायोइन्फॉरमॅटिक्स प्रथम श्रेणी पदवी किंवा द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी+Ph.D.

वयमर्यादा : 2 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 35 वर्षे,  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क  : रुपये 1500/- (SC/ST/EWS/महिला : रुपये 1200/-, PWD : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 ऑक्टोबर 2020

CBT परीक्षा : 1 नोव्हेंबर 2020

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल