ICMR Recruitment 2020
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत ‘ज्युनिअर रिसर्च फेलो’ पदाच्या 150 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2020 आहे.
पदाचे नाव : ज्युनिअर रिसर्च फेलो
शैक्षणिक अहर्ता : 55% गुणांसह संबंधित विषयात MSC/MA (SC/ST/PWBD : 50% गुण)
वयमर्यादा : 30 सप्टेंबर 2020 रोजी 28 वर्षांपर्यंत, (SC/ST/PwBD : 5 वर्षे सूट, OB : 3 वर्षे सूट)
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : रु 1500/- (SC/ST : रु 1200/-, PWD : फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2020
CBT परीक्षा : 12 जुलै 2020