IDBI Bank Recruitment 2019
बँकेत विविध पदाच्या 61 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2019 आहे.
पदाचे नाव :
- मॅनेजर Agriculture Officer) : 40 जागा
- डेप्युटी जनरल मॅनेजर (Faculty) : 1 जागा
- मॅनेजर (Fraud Risk Management – Fraud Analyst) : 14 जागा
- असिस्टंट जनरल मॅनेजर : 5 जागा
- डेप्युटी जनरल मॅनेजर (Transaction Monitoring Team – Head) : 1 जागा
शैक्षणिक अहर्ता :
- मॅनेजर Agriculture Officer) :
- कृषी / फलोत्पादन / पशुवैद्यकीय / मत्स्यपालन / दुग्ध तंत्रज्ञान व पशुसंवर्धन मध्ये कमीतकमी 60% गुणांसह पदवी
- चार वर्षाचा अनुभव
- डेप्युटी जनरल मॅनेजर (Faculty) :
- मानसशास्त्र किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी / MBA in HRM
- दहा वर्षाचा अनुभव
- मॅनेजर (Fraud Risk Management – Fraud Analyst) :
- B.Com
- चार वर्षाचा अनुभव
- असिस्टंट जनरल मॅनेजर :
- B.Com
- तीन वर्षाचा अनुभव
- डेप्युटी जनरल मॅनेजर (Transaction Monitoring Team – Head) :
- CA/ MBA/ पदवी
- Certified Fraud Examiner (CFE)
- दहा वर्षाचा अनुभव
वयमर्यादा : 1 नोव्हेंबर 2019 रोजी, (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)
- मॅनेजर Agriculture Officer) : 25 ते 35 वर्षे
- डेप्युटी जनरल मॅनेजर (Faculty) : 35 ते 45 वर्षे
- मॅनेजर (Fraud Risk Management – Fraud Analyst) : 25 ते 35 वर्षे
- असिस्टंट जनरल मॅनेजर : 28 ते 40 वर्षे
- डेप्युटी जनरल मॅनेजर (Transaction Monitoring Team – Head) : 35 ते 45 वर्षे
परीक्षा शुल्क : रु 700/- (SC/ST/PWD : रु 150/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2019