इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ पदाच्या जागांसाठी भरती

IGCAR Recruitment 2019IGCAR Recruitment

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2019 आहे.

पदाचे नाव : ज्युनिअर रिसर्च फेलोशिप : 30 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  • M.Sc/ M.Tech / M.E (Nuclear Engineering / Nuclear Science & Technology) /B.E./B.Tech./B.Sc. Engg./ B.Sc. (Tech)

वयमर्यादा : 20 मे 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : कल्पाक्कम (तमिळनाडु)

अर्ज शुल्क : फी नाही.

परीक्षा : 9 जून 2019

मुलाखतीची तारीख : 15, 16, 22 आणि 23 जून 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2019

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज




 

android-appandroid-app