भारत सरकार मिंट, मुंबई येथे ‘विविध’ पदाच्या 30 जागांसाठी भरती.

IGM Mumbai Recruitment 2020

भारत सरकार मिंट, मुंबई येथे ‘विविध’ पदाच्या 30 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2020 आहे. 

पदाचे नाव :  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सुपरवायझर (सेफ्टी ऑफिसर) 01
2 ज्युनिअर ऑफिस असिस्टंट 06
3 सेक्रेटेरियल असिस्टंट 01
4 ज्युनिअर बुलियन असिस्टंट 04
5 ज्युनिअर टेक्निशिअन 18
एकूण  30

शैक्षणिक अहर्ता : 

  • सुपरवायझर (सेफ्टी ऑफिसर) :
  1. B.E/B.Tech व 2 वर्षे अनुभव किंवा Physics/ Chemistry प्रथम श्रेणी पदवी व 5 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
  • ज्युनिअर ऑफिस असिस्टंट :
  1. 55% गुणांसह पदवीधर
  2. इंग्रजी टाइपिंग 40 श.प्र.मि./ मराठी 30 श.प्र.मि.
  • सेक्रेटेरियल असिस्टंट :
  1. 55% गुणांसह पदवीधर
  2. स्टेनोग्राफी/शार्ट हैंड (इंग्रजी) 80 आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  • ज्युनिअर बुलियन असिस्टंट :
  1. 55% गुणांसह पदवीधर
  2. स्टेनोग्राफी/शार्ट हैंड (इंग्रजी) 80 आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./हिंदी 30 श.प्र.मि.
  • ज्युनिअर टेक्निशिअन :
  1. ITI (टर्नर/इलेक्ट्रिशिअन/ इलेक्ट्रॉनिक्स/फाउंड्री /ब्लॅकस्मिथ/गोल्डस्मिथ/कारपेंटर)

वयमर्यादा : 3 जानेवारी 2020 रोजी, (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

  1. पद क्र.1 : 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2 ते 4 : 18 ते 28 वर्षे
  3. पद क्र.5 : 18 ते 25 वर्षे

नोकरी स्थान :मुंबई

परीक्षा शुल्क : रु 472/- (SC/ST/PWD : फी नाही)

परीक्षा : जानेवारी/ फेब्रुवारी 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जानेवारी 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …