इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे रिसर्च फेलो पदाची भरती

IITM Pune Recruitment 2019

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे रिसर्च फेलो पदाच्या 30 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2019   आहे. 

पदाचे नाव : ज्युनिअर/सिनिअर रिसर्च फेलो (JRF/SRF) : 30 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  1. पदव्युत्तर पदवी/M.Sc./M.S./M.Tech/ सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  2. NET/GATE/LS (CSIR/UGC/ICAR).

वयमर्यादा : 20 मे 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : पुणे

परीक्षा शुल्क : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2019

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट
 

android-appandroid-app