भारतीय सैन्य भरती मेळावा 2019

INDIA ARMY Rally 2019

औरंगाबाद येथे भारतीय सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.पात्र उमेदवारांनी दिनांक 13 ऑक्टोबर 2019 ते 27 नोव्हेंबर 2019 या तारखेत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावे.

पदाचे नाव : 

 1. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
 2. सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल
 3. सोल्जर फार्मा (AMC)

शैक्षणिक अहर्ता : 

 • सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)  
 1. 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
 • सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल
 1. 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान)
 • सोल्जर फार्मा (AMC) 
 1. 12 वी उत्तीर्ण (PCB आणि English)
 2. 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.

वयमर्यादा : 

 1. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)  : जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 1 एप्रिल 2002 दरम्यान.
 2. सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल : जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.
 3. सोल्जर फार्मा (AMC) : जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2000 दरम्यान.पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) 167 50 76/81
2 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल 162 50 77/82
3 सोल्जर फार्मा (AMC) 167 50 77/82

सहभागी जिल्हे : औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी

मेळाव्याचे ठिकाण : माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जिल्हा – ठाणे

प्रवेशपत्र : 28 नोव्हेंबर 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Get Jobs Info 
 


Check Also

दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागा.

South Central Railway Recruitment 2019 दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …