भारतीय पोस्टल सर्कल मध्ये’ग्रामीण डाक सेवक ‘ पदाच्या 3262 जागा.

India Post Office Recruitment 2020 

India Post Office Recruitment 2020 India Post Office Bharti 2020 Grameen Dak Sevak post in 3262 seats in Online Application Last date 21 Julay 2020

भारतीय पोस्टल सर्कल मध्ये‘ग्रामीण डाक सेवक ‘ पदाच्या 3262 जागासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2020 आहे.

पदाचे नाव : ‘ग्रामीण डाक सेवक -3262 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 10 वी पास & संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक

वय मर्यादा : 18 ते 40 वर्ष ( SC/ST – 5 वर्षे ,OBC-3 वर्षे सुट )

परीक्षा शुल्क : रु.100 /-( SC/ST/PH/महिला : फीस नाही )

वेतनमान : रु.10,000-रु.14,000

जाहिरात         ऑनलाईन अर्ज

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल