भारतीय सैन्य मध्ये ‘शिपाई’ पदांच्या जागा

Indian Army Bharti 2019

भारतीय सैन्य मध्ये ‘शिपाई’ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 21 सप्टेंबर 2019 आहे.

पदाचे नाव : शिपाई

शैक्षणिक अहर्ता : 

  1. 12 वी परीक्षा उत्तीर्ण
  2. किमान 55% गुणांसह डी. फार्म. आणि डी. फार्म. पदवी सह स्टेट फार्मसी कौन्सिल / फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी

वयमर्यादा : 19 वर्ष ते 25 वर्ष

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 नोव्हेंबर 2019 आहे.

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज




 


Check Also

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी मेगा भरती

CISF Recruitment 2019 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत …