भारतीय सैन्य भरती 2019.

Indian Army Recruitment 2019

भारतीय सैन्य भरती साठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : 

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सिव्हिल 10
2 आर्किटेक्चर 01
3 मेकॅनिकल 06
4 इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 06
5 कॉम्पुटर Sc & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर Sc 08
6 इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम / टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / सॅटेलाईट कम्युनिकेशन 05
7 इलेक्ट्रॉनिक्स 01
8 मेटॅलर्जी 01
9 इलेक्ट्रॉनिक्स व इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन 01
10 मायक्रोइलेक्ट्रॉनिक & मायक्रोवेव्ह 01
एकूण  40

शैक्षणिक अहर्ता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयमर्यादा : 2 जानेवारी 1993 ते 1 जानेवारी 2000 दरम्यान.

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 मे 2019 (12:00 HRS)

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज
 


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …